कम्प्युटर 'माऊस'ला उंदराचं नाव कसं पडलं? आधी काय म्हणायचे?

Sudesh

माऊस

तुम्ही जर कम्प्युटर वापरला असेल, तर तुम्ही 'माऊस' नक्कीच वापरला असणार.

Computer Mouse Name | eSakal

कर्सर

स्क्रीनवरील कर्सरला हलवण्यासाठी या डिव्हाईसचा वापर होतो. कम्प्युटरमधील हे एक महत्त्वाचं डिव्हाईस आहे.

Computer Mouse Name | eSakal

नाव

या उपकरणाला 'माऊस' हे नाव कशामुळं पडलं याचा विचार तुम्ही कधी केला आहे?

Computer Mouse Name | eSakal

उंदीर

हे डिव्हाईस दिसायला अगदी उंदराच्या आकाराचं आहे, शिवाय त्याची वायर ही शेपटीप्रमाणे दिसते.

Computer Mouse Name | eSakal

कर्सर

यामुळेच याला 'माऊस' म्हटलं जातं. या डिव्हाईसच्या मदतीने आपण स्क्रीनवर अगदी वेगाने कर्सर वापरू शकतो.

Computer Mouse Name | eSakal

वेग

कर्सरचा वेगही उंदीर जसा तुरूतुरू पळतो तसाच असतो, हेदेखील एक कारण आहे की या डिव्हाईसला 'माऊस' म्हटलं जातं.

Computer Mouse Name | eSakal

कासव

खूप कमी लोकांना हे माहिती आहे, की 'माऊस' नाव देण्याआधी कित्येक लोक याला 'टर्टल', म्हणजेच कासवही म्हणत होते.

Computer Mouse Name | eSakal

वेग

मात्र आधी सांगितल्या प्रमाणे, हे डिव्हाईस अगदी वेगाने काम करत असल्यामुळे हे नाव त्याला सूट नाही झालं, पुढे माऊस हेच नाव कायम राहिलं.

Computer Mouse Name | eSakal

चांगल्या हवेसाठी रुममध्ये कुठे अन् कसा हवा फॅन?

Fan position in Room | eSakal