अभिनेत्री अवनीत कौरने गुपचूप उरकला का साखरपुडा?

Anuradha Vipat

हजेरी

अभिनेत्री अवनीत कौरने नुकतीचं कान्स फिल्म फेस्टिवललादेखील हजेरी लावली होती.

actress Avneet Kaur

प्रश्न

आता अवनीत कौरने साखरपुडा केला का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

actress Avneet Kaur

फोटो शेअर

आता अवनीतने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे.

actress Avneet Kaur

डिझायनर ड्रेस

या फाटोमध्ये अवनीतने गुलाबी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे

actress Avneet Kaur

चाहत्यांच लक्ष

पण या फोटोतील अवनीतच्या अंगठीने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे

actress Avneet Kaur

फोटोत

अवनीतने शेअर केलेल्या दोन्ही फोटोत अवनीत तिची अंगठी दाखवत आहे

actress Avneet Kaur

चर्चांना उधाण

यामुळेच अवनीतचा साखरपुडा झालाय की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे

actress Avneet Kaur

नीना गुप्ता यांनी सांगितला त्यांच्या चेहऱ्याचा त्यांना होणारा फायदा