ढग पांढरे किंवा काळेच का दिसते?

सकाळ वृत्तसेवा

सूर्यप्रकाशाचा प्रवास

सूर्यापासून निघणारा प्रकाश पांढरा दिसतो, पण तो खरंतर विविध रंगांनी बनलेला असतो – तांबडा ते जांभळा.

cloud color science | sakal

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश

हा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणात आला की, त्याला हवा आणि धुळीचे कण अडवतात.

cloud color science | sakal

रॅलेचे विकिरण काय आहे?

वातावरणातील लहान अणू आणि कण प्रकाश विखुरतात. यालाच रॅलेचे विकिरण म्हणतात.

cloud color science | sakal

निळा रंगच अधिक का विखुरतो?

निळ्या रंगाची तरंगलांबी लहान असल्यामुळे तो सर्वाधिक विखुरतो. म्हणूनच आकाश आपल्याला निळं दिसतं.

cloud color science | sakal

ढग पांढरे का दिसतात?

जेव्हा ढगात कमी पाणी असतं, तेव्हा सर्व रंग समान प्रमाणात परावर्तित होतात. त्यामुळे ढग पांढरे दिसतात.

cloud color science | sakal

पाण्याचं प्रमाण वाढलं की…

जेव्हा ढग फार मोठे होतात आणि पाण्याचं प्रमाण जास्त होतं…

cloud color science | sakal

प्रकाश शोषला जातो!

अशा ढगांमध्ये प्रकाश विखुरत नाही, तर शोषला जातो. त्यामुळे ते करडे किंवा काळे दिसतात.

cloud color science | sakal

पांढरं की काळं? हवामानावर अवलंबून

पांढरे ढग – सौम्य वातावरण
काळे ढग – पावसाची चाहूल!

cloud color science | sakal

विज्ञान मजेशीर आहे

आकाशाचं निळेपण आणि ढगांचा रंग – हे दोन्ही निसर्गाच्या सुंदर विज्ञानाचं उदाहरण आहेत.

cloud color science | sakal

तिरुपतीला न जाता, नाशिकमध्येच बालाजीचे दर्शन; एक अद्वितीय अनुभव

Tirupati Balaji Nashik | sakal
येथे क्लिक करा