सगळ्यांनाच का आवडतात टेडी बिअर? वैज्ञानिक सांगतात..

Sudesh

टेडी बिअर

लहान मुलांपासून अगदी मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच टेडी बिअर आवडतात.

Teddy Bear Psychology | eSakal

क्यूट

अगदी मऊ मऊ आणि क्यूट असणारे हे सॉफ्ट टॉय जगभरात लोकप्रिय आहेत.

Teddy Bear Psychology | eSakal

कारण

आपल्याला हे टेडी बिअर का आवडतात, यावर काही संशोधकांनी मानसशास्त्रीय संशोधन केलं.

Teddy Bear Psychology | eSakal

शांत

डेटी बिअरसोबत खेळण्यानंतर, किंवा फक्त त्याला घेऊन बसल्यानेही शांत वाटतं असं कित्येक वयस्क व्यक्तींनी सांगितलं.

Teddy Bear Psychology | eSakal

भावनिक बंध

कित्येकांनी टेडी बिअरशी आपले भावनिक बंध असल्याचं सांगितलं. इतर खेळण्यांपेक्षा टेडी बिअर आपल्याला अधिक आकर्षित करतो असंही लोक म्हणाले.

Teddy Bear Psychology | eSakal

तणाव

बेचैनी, तणाव, एकटेपणा आणि उदासी दूर करण्यासाठी टेडी बिअर आपल्याला मदत करतो असं कित्येकांनी सांगितलं.

Teddy Bear Psychology | eSakal

ऑक्सोटिन

सॉफ्ट टेडी बिअरच्या स्पर्शामुळे ऑक्सोटिन हार्मोन्स रिलीज होतात, ज्यामुळे झोपही छान लागते असं संशोधकांनी स्पष्ट केलं.

Teddy Bear Psychology | eSakal

एमजीची इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार भारतात सादर; किती आहे किंमत?

MG Cyberster | eSakal