कानात वारंवार खाज का येते?

Puja Bonkile

कानात खाज

कानात खाज येणे ही एक सामान्य समस्या आहे.

कानात वारंवार खाज

अनेकांना कानात वारंवार खाज येते.

कारणे

पण कानात खाज का होते, यामागे कोणती कारणे आहेत हे जाणून घेऊया.

स्वच्छता न ठेवणे

कानाची स्वच्छता न ठेवल्यास कान खाजवतो.

इंफेक्शन होणे

जर कानात इंफेक्शन झाले असेल तर कान खाजवते.

कान कोरडा पडणे

कानाची त्वचा कोरडी पडलेली असेल तर कानात खाज सुटते.

अॅलर्जी

जर तुम्हाला अॅलर्जी असेल तर कानात खाज येते.

कानात पाणी

कानात पाणी गेल्यास कानात खाज सुटते.

हिवाळ्यात आलं फ्रिजमध्ये ठेवावे का?

ginger juice health benefits | sakal
आणखी वाचा