Monika Shinde
कुत्र्यांची शेपूट नेहमीच वाकडी का राहते? फक्त दिसण्यासाठी नाही, तर यामागे विज्ञान, उत्क्रांती आणि संवादाचा खास संबंध आहे. चला जाणून घेऊया!
Dog Tail Curly
esakal
आपण सहज पाहतो की, कुठलाही कुत्रा असो पाळीव किंवा भटका त्याची शेपूट नेहमी वाकडी असते. या वाकडी शेपचीच मराठीत “कुत्र्याची शेपूट वाकडीच” म्हण आहे.
Observation
esakal
लांडग्यापासून कुत्र्याची उत्क्रांती झाल्यापासूनच त्याच्या शरीरात बदल झाले. नैसर्गिक निवड आणि माणसाच्या जवळ राहण्यामुळे कुत्र्याची काही शारीरिक वैशिष्ट्ये ठळक झाली.
Evolution
शास्त्रज्ञ म्हणतात, Neural Crest Cells पेशींमुळे कुत्र्यांचा स्वभाव मवाळ झाला. आक्रमकपणा कमी झाल्यामुळे माणसाबरोबर राहणं सोपं झालं. हाच बदल शेपटीच्या वाकडीपणाला कारणीभूत ठरला.T-Box Gene
Neural Crest Cells
esakal
कुत्र्यांच्या शेपटीसाठी ‘T-Box’ नावाचं जनुक जबाबदार असतं. काही कुत्र्यांमध्ये हे जनुक अधिक सक्रिय असल्यामुळे शेपूट जास्त वाकडी किंवा गोलसर दिसते.es
T-Box Gene
esakal
शेपूट फक्त शरीररचना नाही, तर संवादाचं साधन आहे. हलवलेली शेपूट कुत्रा माणसाला किंवा इतर कुत्र्यांना संदेश देतो. एक प्रकारचा नैसर्गिक सिग्नल तयार होतो.
Communication
esakal
कुत्र्यांच्या हाड, स्नायू आणि जनुकांची रचना असेल की शेपूट सरळ राहू शकत नाही. हे नैसर्गिकरित्या वाकडी राहणे त्यांच्यासाठी सामान्य आहे आणि उपयुक्त ठरते.
Anatomy
esakal