रेल्वे प्रवाशांना फक्त पांढरीच चादर का देते? यामागे आहे 'हे' खास कारण

रोहित कणसे

भारतीय रेल्वेमध्ये तुम्ही थर्ड एसी , सेकंड एसी किंवा फर्स्ट एसी चे आरक्षण तिकीट काढले तर रेल्वे त्या प्रवाशांना रात्री झोपण्यासाठी ब्लँकेट, उशा आणि बेडशीटची सुविधा पुरवते .

why indian railways only uses white bedsheets in trains know special reason behind this

अनेकदा प्रश्न पडतो की रेल्वेने दिलेली बेडशीट फक्त पांढरीच का असते ?

why indian railways only uses white bedsheets in trains know special reason behind this

काहींना ही खूप सामान्य गोष्ट वाटते , पण रेल्वे कोणतेही काम विनाकारण करत नाही. त्यामुळे या पांढऱ्या चादरीमागे एक खास कारण आहे तेच आपण जाणून घेणार आहोत.

why indian railways only uses white bedsheets in trains know special reason behind this

भारतीय रेल्वे आपल्या एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना बेडशीट , ब्लँकेट आणि उशी पुरवते, रेल्वेकडून पुरविल्या जाणाऱ्या बेडशीट आणि उशीचा रंग नेहमीच पांढरा असतो.

why indian railways only uses white bedsheets in trains know special reason behind this

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की बेडशीट आणि उशीचा रंग नेहमीच पांढरा का असतो? लाल , पिवळा , हिरवा किंवा निळा का नाही?

why indian railways only uses white bedsheets in trains know special reason behind this

जर तुम्हालाही हा निव्वळ योगायोग वाटत असेल तर तु्म्ही चूक आहात . भारतीय रेल्वेने बेडशीटचा रंग पांढरा ठेवण्यामागे एक खास कारण आहे.

why indian railways only uses white bedsheets in trains know special reason behind this

भारतीय रेल्वेच्या अनेक गाड्या दररोज धावतात, अशा परिस्थितीत दररोज हजारो चादरी आणि उशांचे कव्हर वापरले जातात.

why indian railways only uses white bedsheets in trains know special reason behind this

आता जेव्हा हे वापरले जातात तेव्हा ते धुतले जातात, अशा परिस्थितीत, शीट धुण्यासाठी विशेष मशीन असलेल्या लाँड्री वापरल्या जातात ज्यामध्ये मोछे बॉयलर वापरले जातात.

why indian railways only uses white bedsheets in trains know special reason behind this

या लाँड्रीमध्ये 121 डिग्री सेल्सिअस तापमानात वाफ तयार होते आणि नंतर चादरी धुतल्या जातात.

why indian railways only uses white bedsheets in trains know special reason behind this

या तापमानात एखादी वस्तू ३० मिनिटे ठेवली तर ती जंतूमुक्त होते त्यामुळे रंगीत चादरी अशा प्रकारे धुतल्या गेल्यास त्यांचा रंग एका धुण्यातच निखळतो. हे लक्षात घेऊन चादरींचा रंग पांढरा ठेवला आहे.

why indian railways only uses white bedsheets in trains know special reason behind this

अतिप्रमाणात विड्याचे पान खाण्याचे दुष्परिणाम

Paan | Sakal