Varsha Balhe
तुम्ही कधी विचार केला आहे का… लिफ्टमध्ये आरसा का लावलेला असतो?
Why Are Mirrors Installed Inside Elevators?
esakal
लिफ्ट ही बंद आणि छोटी जागा असते. काही लोकांना त्यामुळे भीती वाटू शकते.
Why Are Mirrors Installed Inside Elevators?
esakal
आरशामुळे जागा मोठी असल्याचा भास होतो.
Why Are Mirrors Installed Inside Elevators?
esakal
त्यामुळे लोकांना कमी गुदमरल्यासारखं आणि जास्त आरामदायक वाटतं.
Why Are Mirrors Installed Inside Elevators?
esak
आरशामुळे लिफ्टमध्ये मागे कोण उभं आहे हे सहज दिसतं.
Why Are Mirrors Installed Inside Elevators?
esakal
यामुळे महिला आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढण्यास मदत होते.
Why Are Mirrors Installed Inside Elevators?
esakal
लिफ्टमध्ये आरसा असल्यामुळे लोकांचं लक्ष स्वतःकडे जातं आणि वेळ पटकन जातो.
Why Are Mirrors Installed Inside Elevators?
esakal
म्हणजेच लिफ्टमधील आरसा फक्त चेहरा पाहण्यासाठी नसून सुरक्षितता आणि मानसिक शांततेसाठीही असतो!
Why Are Mirrors Installed Inside Elevators?
esakal
3 PSYCHOLOGICAL RULES TO IMPRESS ANYONE IN FIRST MEETING
esakal