मोबाइलमध्ये दोन-दोन माईक का असतात? खरं कारण ऐकून व्हाल थक्क!

Anushka Tapshalkar

मोबाईलला दोन माईक

आपल्या स्मार्टफोनला दोन माईक असतात, हे तुम्हाला माहितच असेल. पण ते कशासाठी असतात माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया.

Mobile Two Microphones

|

sakal

नॉइज कॅन्सलेशनसाठी सेकंडरी माईक

पहिला माईक तुमचा आवाज घेतो आणि दुसरा माईक आजूबाजूचा आवाज घेण्यासाठी असतो. त्यामुळे कॉल आणि रेकॉर्डिंगमध्ये आवाज अधिक स्पष्ट येतो.

Noise Cancellation

|

sakal

कॉलमध्ये क्रिस्टल-क्लिअर व्हॉइस

एआय प्रोसेसिंगमुळे बाकग्राउंडचा आवाज कमी होतो आणि कॉलिंगचा अनुभव एकदम स्मूथ होतो.

Crystal Clear Voice On Call

|

sakal

व्हिडिओसाठी स्टिरिओ ऑडिओ

दोन माईक मिळून व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये स्टिरिओ साऊंड तयार करतात, ज्यामुळे ऑडिओ अधिक प्रोफेशनल होतो.

Stereo Audio for Video

|

sakal

व्लॉगिंगमध्ये बेस्ट ऑडिओ क्वालिटी

आउटडोअर शूटिंग किंवा व्लॉगिंग करताना हवा, वारा, गर्दी किंवा रस्त्यावरील आवाज कमी येण्यासाठी मदत होते.

Best Audio Quality for Vlogging

|

sakal

व्हॉइस कमांडला परफेक्ट रिस्पॉन्स

Google Assistant किंवा Siri तुमचा आवाज दूरूनसुद्धा अचूक ओळखतात कारण दोन माईक जास्त आवाज कॅप्चर करतात.

Perfecrt Response to Voice Command

|

sakal

इको कमी करण्यासाठी खास तंत्रज्ञान

कॉलदरम्यान भिंतींवरून परत येणारा इको सेकंडरी माईक ओळखतो आणि तो कमी करतो.

Helps in Echo Reduction

|

sakal

वाऱ्याचा व ट्रॅफिकचा आवाजही फिल्टर

आऊटडोअरमध्ये येणारा विंड नॉइज आणि ट्रॅफिकचा गोंगाट दुसरा माईक कमी करतो, त्यामुळे आवाज अधिक स्पष्ट ऐकू येतो.

Filter for Wind and Traffic Noise

|

sakal

व्हेंटिलेटरचा शोध कुणी आणि कधी लावला? त्याआधी उपचार कसे केले जात होते?

ventilator

|

ESakal

आणखी वाचा