मुक्ता बर्वे लग्न कधी करणार? पाहा काय म्हणाली अभिनेत्री

Devendra Jadhav

मुक्ता बर्वे

मुक्ता बर्वे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

mukta barve | Instagram

मुक्ता सिंगल का आहे?

मुक्ता बर्वे आजवर लग्न केलं नाही. ती रिअल लाईफमध्ये सिंगल आहे

mukta barve | Instagram

लग्न

मुक्ता बर्वेने लग्न का केलं नाही असा प्रश्न तिला वारंवार विचारण्यात आला

mukta barve | Instagram

मुलाखतीत खुलासा

अखेर मुक्ताने एका मुलाखतीत खुलासा केला

mukta barve | Instagram

लग्नाच्या चर्चा

मुक्ताने लग्नाच्या चर्चांना कधीही गांभीर्याने घेतलं नाही. तिला हा फार वैयक्तिक निर्णय वाटतो.

mukta barve | Instagram

लग्न करणं किंवा न करणं

एखाद्या स्त्रीने लग्न करणं किंवा न करणं याविषयी कोणीही कोणाला विचारणं मुक्ताला बरोबर वाटत नाही.

mukta barve | Instagram

खाजगी प्रश्न

याशिवाय केवळ कलाकार आहोत म्हणून मर्यादा सोडून एखाद्याला असा खाजगी प्रश्न विचारणं मुक्ताला बरोबर वाटत नाही

mukta barve | Instagram