विराटच्या धावांची बरोबरी, तरीही रियान परागला ऑरेंज कॅप का?

प्रणाली कोद्रे

राजस्थान रॉयल्सचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेत 1 एप्रिलला झालेल्या सामन्यात रियान परागने 54 धावांची खेळी करत राजस्थान रॉयल्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Riyan Parag | IPL 2024 | Sakal

रियान परागच्या धावा

रियान परागने केलेल्या 54 धावांच्या खेळीमुळे आता त्याचे या आयपीएल हंगामात 3 सामन्यांत 181 च्या सरासरीने आणि 160.17 च्या स्ट्राईक रेटने 181 धावा केल्या आहेत.

Riyan Parag | IPL 2024 | Sakal

रियान परागला ऑरेंज कॅप

त्यामुळे रियान परागला 3 सामन्यांनंतर ऑरेंज कॅप मिळाली आहे.

Riyan Parag | IPL 2024 | Sakal

ऑरेंज कॅप

आयपीएलमध्ये हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप देण्यात येते.

Virat Kohli | IPL 2024 | Sakal

असं का?

दरम्यान विराटच्याही 181 धावाच आहेत, पण तरी रियानला ऑरेंज का मिळाली असा प्रश्न अनेकांना पडला.

Virat Kohli | Sakal

विराटच्या धावा

विराटने आयपीएल 2024 स्पर्धेत 1 एप्रिलपर्यंत 3 सामन्यांत 90.50 च्या सरासरीने आणि 141.40 च्या स्ट्राईक रेटने 181 धावा केल्या आहेत.

Virat Kohli | Sakal

कारण

दरम्यान, विराटपेक्षा रियानची सरासरी आणि स्ट्राईक रेट अधिक असल्याने त्याला ऑरेंज कॅप देण्यात आली.

Riyan Parag | IPL 2024 | Sakal

विशाखापट्टणम अन् धोनीच्या 'त्या' 3 अविस्मरणीय इनिंग

MS Dhoni | Visakhapatnam | IPL | X/IPL