रस्त्यांचा रंग काळा का असतो?

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही रस्त्यांवरुन रोज प्रवास करत असता पण तुम्हाला हा प्रश्न कधी पडतो का, की रस्त्याचा रंग काळा कसा असतो ?

road | sakal

रस्ते बनवण्यासाठी छोट्या-छोट्या दगडांची गरज असते, ते दगड आणि इतर साहित्याला एकत्र धरुन ठेवण्यासाठी एस्फाल्ट नावाचा पदार्थ त्यामध्ये मिसळला जातो.

road | sakal

एस्फाल्टला डांबर किंवा कोलतार म्हणतात. डांबर हे काळ्या रंगाचे असते, त्यामुळे एस्फाल्ट मिक्स करुन बनवला जाणारा रस्ता काळ्या रंगाचा बनतो.

road | sakal

तसेच सिमेंट किंवा काॅंक्रिटचे रस्ते काळे नसतात.

road | sakal

आजकाल रस्ते हे सिमेंट, काॅंक्रीटपासून बनवले जातात, कारण डांबराच्या रस्त्यांपेक्षा सिमेंट, काॅंक्रिटचे रस्ते जास्त दिवस टिकतात.

road | sakal

जगातील जास्तीत जास्त रस्ते हे एस्फाल्टपासून बनलेले आहेत.

road | sakal

कारण त्याच्यामध्ये वाहनाचे टायर पकडून ठेवण्याची क्षमता जास्त असते. अशा रस्त्यांवरुन गाड्यांचे टायर घसरत नाहीत.

road | sakal

तसेच एस्फाल्टपासून बनलेल रस्ते जास्त चमकत नाहीत. हे रस्ते सुर्याची किरणे रिफ्लेक्ट करत नाहीत.

road | sakal

नारळातील मलई खाण्याचे 'हे' आहेत फायदे

coconut malai | sakal