भाचीच्या लग्नाला गोविंदा लावणार का हजेरी?

Anuradha Vipat

लग्नबंधनात अडकणार

अभिनेता गोविंदाची भाची आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आरती सिंह लवकरचं लग्नबंधनात अडकणार आहे

actor govinda

फोटो, व्हिडीओ

हळद आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या गोविंदा कुठेच दिसले नाहीत

actor govinda

एकमेकांना टोमणे

अनेकदा सोशल मीडिया आणि मुलाखतींमध्ये कश्मीरा आणि गोविंदाच्या पत्नीने एकमेकांना टोमणे मारले आहेत

actor govinda

प्रश्न

त्यामुळे आरतीच्या लग्नाला ते दोघे उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न कश्मीराला विचारण्यात आला आहे

actor govinda

सर्वांचीच इच्छा

त्यावर कश्मीराने उत्तर दिलं आहे की “मामाने भाचीच्या लग्नात यावं अशी आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. ते लग्नाला आल्यास मी मनापासून त्यांचं स्वागत करेन

actor govinda

आरतीची मनापासून इच्छा

कश्मीरा पुढे म्हणाला, “त्यांची आमच्यावर नाराजी असू शकते पण आरतीवर त्यांचा कोणताच राग नाही. त्यांनी लग्नाला यावं अशी आरतीची मनापासून इच्छा आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी या लग्नाला यावं

actor govinda

पती धर्मेंद्र यांना हेमा मालिनीचा 'हा' निर्णय नव्हता मान्य