लाईव्ह सेशन घेत दीपिका देणार का ट्रोलर्संना सडेतोड उत्तर ?

Anuradha Vipat

आई-बाबा

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे जोडपं लवकरच आई-बाबा होणार आहे.

Deepika padukon

ट्रोलिंग

यावरुन मागील दिवसांपासून दीपिकाला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे

Deepika padukon

इन्स्टाग्राम

आता ट्रोलिंग होत असताना दीपिकाने इन्स्टाग्रामवर आपली पहिली पोस्ट शेअर केली आहे. 

Deepika padukon

लाईव्ह

दीपिकाने गुरुवारी सांयकाळी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपण शुक्रवारी लाईव्ह येणार असल्याचे सांगितले होते

Deepika padukon

उत्सुकता

आता ती ट्रोलर्सला उत्तर देणार कीआ णखी काही वेगळी माहिती देणार, याची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.

Deepika padukon

लक्ष

त्यामुळे दीपिका आता आपल्या लाईव्ह सेशनमध्ये काय बोलणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे

Deepika padukon

'सिंघम अगेन'

दीपिका पदुकोण ही रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये झळकणार आहे. 

Deepika padukon

एमसी स्टॅन सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

MC Stan | esakal