'या' ठिकाणी रकुल प्रीत-जॅकी भगनानी अडकणार विवाहबंधनात? वेडिंग कार्डचे फोटो व्हायरलं

Anuradha Vipat

लग्नाची चर्चा

बॉलीवूड कपल रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती.

Rakul Preet-Jackie Bhagnani Wedding card photo

वेडिंग कार्डचे फोटो

आता त्यांच्या वेडिंग कार्डचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

Rakul Preet-Jackie Bhagnani Wedding card photo

अंदाज

त्यांचं लग्न हे समुद्रकिनारी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Rakul Preet-Jackie Bhagnani Wedding card photo

लग्नाची तयारी सुरु

सध्या रकुल आणि जॅकीच्या घरी त्यांच्या लग्नाची तयारी सुरु करण्यात आली आहे

Rakul Preet-Jackie Bhagnani Wedding card photo

कार्ड गुलाबी आणि निळ्या रंगाचे

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल हे कार्ड गुलाबी आणि निळ्या रंगाचे आहे. 

Rakul Preet-Jackie Bhagnani Wedding card photo

21 फेब्रुवारीला लग्न

त्यांच्या या कार्डवर लिहिले आहे- #ABDONOBHAGNA-NI. हे दोघेही 21 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. 

Rakul Preet-Jackie Bhagnani Wedding card photo

दीपिका कक्कर होणार का दुसऱ्यांदा आई? चर्चांना उधाण