लोकसभा निवडणूक लढवणार उर्वशी रौतेला? जाणून घ्या

Anuradha Vipat

उर्वशी रौतेला

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिनेत्री उर्वशी रौतेलाने चाहत्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

Urvashi Rautela

निवडणुकीसाठी तिकिट

उर्वशीने सांगितल आहे की तिला निवडणुकीसाठी तिकिट मिळालं आहे.

Urvashi Rautela

मतदारसंघ

मात्र हे तिकिट कोणत्या मतदारसंघातून मिळाल आहे याविषयी तिने काहीच स्पष्ट केलं नाही.

Urvashi Rautela

निवडणुकीच्या तिकिटाविषयी

सोशल मीडियावर उर्वशीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये ती स्वत: निवडणुकीच्या तिकिटाविषयी बोलताना दिसत आहे

Urvashi Rautela

कमेंट बॉक्स

“मला तिकिट मिळाल आहे, पण निवडणूक लढायची की नाही हे मला ठरवायचं आहे. मी निवडणूक लढवावी की लढवू नये? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा”, असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे

Urvashi Rautela

राजकारणात येण्याचा सल्ला

उर्वशीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तिला राजकारणात येण्याचा सल्ला दिला आहे

Urvashi Rautela

पाहा श्रद्धा कपूरचे हटके मराठमोळे लूक