‘भूल भूलैया ३’मध्ये पुन्हा दिसणार का विद्या बालन?

Anuradha Vipat

‘भूल भूलैया ३’

कार्तिक आर्यनच्या ‘भूल भूलैया ३’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत

Vidya Balan

सोशल मीडिया पोस्ट

कार्तिक आर्यनने काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

Vidya Balan

व्हिडीओ शेअर

मंजुलिका भूल भुलैयाच्या दुनियेत परत येत आहे. मी विद्या बालन हिचं स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. ‘भूल भूलैया ३’ यंदाच्या दिवाळीत धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे,” असं कॅप्शन लिहित कार्तिक आर्यनने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Vidya Balan

प्रेक्षक खुश

विद्याला पुन्हा या भूमिकेत पाहून प्रेक्षक फारच खुश झाले आहेत. 

Vidya Balan

स्पष्टीकरण

इतक्या वर्षांनी विद्याला पुन्हा ‘भूल भुलैया ३’मध्ये घेण्यामागील कारण काय याबद्दल अनीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

Vidya Balan

पुन्हा तिला घ्यायचा निर्णय

अनीस बाजमी म्हणाले, “विद्याने माझ्या ‘थॅंक यु’ चित्रपटात केवळ ३ दिवसांच्या भूमिकेसाठी होकार दिला होता.तेव्हापासून ते आत्तापर्यंत विद्याने कधीच मला नकार दिलेला नाही.”म्हणूनच मी या तिसऱ्या भागात पुन्हा तिला घ्यायचा निर्णय घेतला आहे.

Vidya Balan

शिवांगी जोशीने गुपचूप उरकला साखरपुडा?