'ऋषभ पंतशी लग्न करणार का ? उर्वशी रौतेलाने दिले उत्तर

Anuradha Vipat

ऋषभ पंत

भारतीय संघातील स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत कायमच चर्चेत राहिला आहे. 

Urvashi Rautela

त्या वक्तव्यामुळे...

ऋषभचे नाव अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत जोडले जात आहे. आता उर्वशीने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Urvashi Rautela

ऋषभबाबत प्रश्न

नुकताच एका मुलाखतीमध्ये उर्वशीला ऋषभबाबत प्रश्न विचारण्याच आला होता.

Urvashi Rautela

पोस्टवरील कमेंट

मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने थेट उर्वशीच्या पोस्टवरील कमेंट वाचून दाखवण्यास सुरुवात केली होती.

Urvashi Rautela

जर तुमचं लग्न झालं तर

‘ऋषभला तू कधीही विसरु नकोस. तो तुझा आदर करतो. जर तुमचं लग्न झालं तर आम्हाला आनंद होईल…’ असे चाहता म्हणाला होता.

Urvashi Rautela

नो कमेट

त्यावर 'नो कमेट… म्हणजे यावर मला काहीही बोलायचे नाही…’ असे उर्वशी म्हणाली आहे.

Urvashi Rautela

मृणाल दुसानिस मनोरंजनसृष्टीत करणार कमबॅक