Winter Recipes : गारठवणाऱ्या थंडीत बाळाच्या शरीराला उर्जा देणाऱ्या रेसिपी, जाणून घ्या

Monika Shinde

खजूर व बदाम हलवा

खजूर, बदाम, तूप आणि गूळ यांचा वापर करून तयार केलेला हलवा गरमाहट देतो.

नाचणी पेज

नाचणीचं पीठ, दूध/ पाणी आणि थोडं गूळ घालून पेज तयार करा.

सुपारी पाक

सुकामेवा, सुंठ वेलची आणि साखर किंवा गूळ वापरून तयार केलेली पाक बाळासाठी चांगली आहे.

गाजर हलवा

गाजर, दूध, साखर किंवा गूळ आणि तूप वापरून तयार केलेला हलवा थंडीमध्ये उपयुक्त आहे.

ओवा व बेसन लाडू

बेसन, ओवा, साखर\ गूळ आणि तूप वापरून तयार केलेले लाडू पचनासाठी आणि उष्णतेसाठी चांगले आहे.

सुका मेवा पावडर दूध

काजू बदाम, अक्रोड आणि पिस्ता यांची पावडर बनवून दुधात मिसळा.

गव्हाचा शिरा

गव्हाचे पीठ, तूप दूध किंवा पाणी आणि गूळ वापरून तयार केलेला शिरा गरमाहट देतो.

मखाणा खीर

मखाणा , दूध, साखर किंवा गूळ यांचं पोषणयुक्त मिश्रण

रवा खीर

सूजी, दूध आणि गूळ वापरून खीर तयार करा. हे लहान बालकांना पचनास सोपे आहे.

येथे क्लिक करा

केसांना तेल मालीश करण्याचे हे अद्भूत फायदे तुम्हाला माहितीयेत का?