Monika Shinde
थंड हवेच्या दिवसांत गुलाबाच्या फुलांची बाग फुलवणे हे एक आनंददायी अनुभव असतो. म्हणून थंडीत गुलाबांची योग्य काळजी घेतल्यास तुमची बाग सुंदर फुलांनी फुलून जाईल. जाणून घ्या 'या' टिप्स
गुलाबाच्या जाती निवडताना हवामानाचा विचार करा. थंडीत टिकणाऱ्या गुलाबाच्या जातींना प्राधान्य द्या.
गुलाब लावण्यासाठी अशी जागा निवडा जिथे पुरेशी सूर्यप्रकाश मिळतो.
गुलाबाच्या झाडांसाठी माती उपजाऊ आणि चांगल्या निचऱ्याची असावी. तसेच मातीमध्ये सेंद्रिय खत मिसळा
थंडीत पाण्याचं प्रमाण कमी ठेवा, पण माती कोरडी होऊ देऊ नका.
सुकलेली पानं आणि फुलं वेळेवर काढून टाका. यामुळे नवीन फुलं येण्यास मदत होईल.
थंड वाऱ्यापासून झाडांना वाचवण्यासाठी कुंड्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा.
Wall Paintings: वास्तुशास्त्रानुसार घरासाठी लावा 'ही' 7 भित्तीचित्रे, जाणून घ्या कोणती