बाबो... या राज्यात पारंपारिक प्रथा म्हणून महिला पितात दारू!

Apurva Kulkarni

महिलांचं प्रमाण जास्त

देशात पुरुषांपेक्षा महिलांचं दारु पिण्याचं प्रमाण वाढत आहे.

alcohol | esakal

पुरुषांपेक्षा अधिक

देशातील काही राज्यात महिलांचं दारु पिण्याचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा अधिक आहे.

alcohol | esakal

अरुणाचल प्रदेश

भारतातील अरुणाचल प्रदेशात 15 ते 49 वयोगटातील महिला जास्त प्रमाणात मद्यपान करतात.

alcohol | esakal

आसाम

तर आसाममध्ये दारु पिण्याचे प्रमाण हे 16.5 टक्के इतके आहे.

alcohol | esakal

संस्कृती आणि परंपरा

परंतु तुम्हाला माहिती आहे का? देशातील एका राज्यात संस्कृती आणि पारंपारिक रीतीरिवाजासाठी महिला मद्यपान करतात.

alcohol | esakal

26 टक्के

अरुणाचल प्रदेशमध्ये 15 ते 49 वयोगटातील 26 टक्के महिला मद्यपान करतात.

alcohol | esakal

ग्रामीण भाग

अरुणाचल प्रदेशमध्ये पारंपारिक रीतीरिवाजासाठी शहरापेक्षा ग्रामीण भागातील महिला जास्त प्रमाणात दारु पितात.

alcohol | esakal

गुळ फुटाणे एकत्र खाण्याचे 1 नाहीतर 7 फायदे आहेत

Jaggery and roasted chana | Sakal
हे ही पहा...