सकाळ डिजिटल टीम
ताजे व पौष्टिक अन्न खा फळं, भाज्या आणि घरचं अन्न आहारात ठेवा.
निरोगी राहण्यासाठी चालणं, पळणे, योगा करणे यासारख्या शारिरिक व्यायाम करू शकता.
रोज ८-१० ग्लास पाणी प्यायल्याने शरीर स्वच्छ राहतं.
तणाव कमी करण्यासाठी ध्यान, संगीत किंवा छंद यामध्ये मन रमवा.
प्रत्येक दिवशी काही मिनिटं ध्यान करा. हे मन शांत करतं आणि झोप सुधारतं.
७-८ तासांची झोप आरोग्यासाठी गरजेची आहे.
धूम्रपान व मद्यपान आरोग्यासाठी घातक असते.
चिया बिया, अक्रोड, अलसी आरोग्यासाठी फायदेशीर असते.