काय... वेगवान 1000 कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट नाही?

अनिरुद्ध संकपाळ

विनोद कांबळी

14 डावात 1000 कसोटी धावा पूर्ण

यशस्वी जैस्वाल

16 कसोटी डावात 1000 धावा पूर्ण

चेतेश्वर पुजारा

18 डावात 1000 कसोटी धावा पूर्ण

मयांक अग्रवाल

19 डावात 1000 कसोटी धावा पूर्ण

सुनिल गावसकर

21 कसोटी डावात 1000 धावा पूर्ण

पतनाला स्वतःच जबाबदार... 'स्टोक्स'ला BCCI अध्यक्षांचा टोला