वर्षभर लक्ष्मीला घरात स्थिर ठेवायचंय? तर 'हे' उपाय नक्की करा!

Monika Shinde

लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी

घरात लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी नेमका कोणता आणि उपाय करावा, असा प्रश्न सतत मनात येतो का?

उपाय काय

चला तर जाणून घेऊयात यावर उपाय काय आहे.

वर्षभर

वर्षभर सुद्धा त्याचे उपाय करता येतात.

रोज दिवाळी करा

तुम्हाला लक्ष्मी वर्षभर स्थिर करायची असेल तर रोज दिवाळी करा.

अमावास्येला पूजा करा

दिवाळीसारखी दर महिन्याला तुम्ही अमावास्येला पूजा करा.

लक्ष्मी साहित्य ठेवा

दर अमावास्येला लक्ष्मी साहित्य ठेवा

वर्षभर पैसे राहतात

आणि लक्ष्मी पूजेसारखी प्रत्येक अमावास्येला पूजा करा. याने तुमच्या कडे वर्षभर पैसे राहतात.

सतत नोकरीत अडथळे येत आहेत? श्री दुर्गा चाळीसचा चमत्कारिक उपाय करा

येथे क्लिक करा