स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी करा 'ही' योगासने

Saisimran Ghashi

शारीरिक आरोग्य

आपले शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगासने करणे अत्यंत फायद्याचे असते.

Yoga for health | esakal

मानसिक आरोग्य

पण शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य जपणे देखील महत्वाचे आहे.

Yoga for mental Health | esakal

स्मरणशक्ती वाढवणारी योगासने

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने करणे खूप फायद्याचे आहे. तर जाणून घेऊया अशी योगासने..

Yoga for sharp memory | esakal

वृक्षासन

वृक्षासनामुळे तुमचे ध्यान केंद्रित होण्यास मदत होते.

Vrikshasana to boost memory | esakal

गरुडासन

गरुडासनामुळे मनात सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत होते.

Garudasana for positive thinking | esakal

बालासन

बालासन केल्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा जास्त होतो.ज्यामुळे स्मरणशक्ति सुधारते.

Balasana For Sharp Memory | esakal

शवासन

शवासन केल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांमधून सुटका होते.याच्यामुळे मन शांत,एकाग्र राहते.

Shavasana yoga to boost memory and healthy body | esakal

रोज करा योगा

रोज सकाळी ही योगासने करून तुम्ही तुमच्या मनाला शांत ठेवून स्मरणशक्ति वाढवू शकता.

Daily yoga benefits for physical and mental health | esakal

प्लास्टिकच्या बाटलीतून जास्त दिवस पाणी का पिऊ नये? नेमकं कारण काय

Why should we avoid drinking water from plastic bottle | esakal
येथे क्लिक करा