मधुमेहींसाठी रामबाण आहे मंडूकासन, दररोज केल्याने मिळतील भरपूर फायदे,

Monika Lonkar –Kumbhar

योगा

निरोगी जीवनशैलीसाठी नियमतिपणे योगा करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

आजकाल लोक शारिरीक तंदूरूस्तीसाठी विविध प्रकारचे व्यायाम आणि योगासने करतात.

आहार

शारिरीक हालचालींसोबतच सकस आहार देखील तितकाच महत्वाचा आहे.

मंडूकासन

या योगासनांपैकी एक असलेले मंडूकासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

पोटाची चरबी होते कमी

मंडूकासनाचा दररोज सराव केल्याने पोटातील मांसपेशी टोन होतात आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

अपचन दूर होते

या आसनाचा नियमित सराव केल्याने पचनाशी संबंधित समस्या जसे की, अपचन आणि गॅस यापासून आराम मिळतो.

मधुमेहींसाठी उपयुक्त

मंडूकासनाचा दररोज सराव केल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे, मधुमेहाच्या रूग्णांसाठी हे योगासन अतिशय फायदेशीर मानले जाते.

लिफ्टमध्ये अडकलात तर काय करावे?

Elevator Problems | esakal