योगिता चव्हाणचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स

Anuradha Vipat

गाणं

अभिनेता विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Yogita Chavan

डान्स

सध्या ‘तौबा तौबा’ या गाण्यावर जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणनेही जबरदस्त डान्स केला आहे.

Yogita Chavan

हूकस्टेप

व्हिडीओत योगिता ‘तौबा तौबा’ गाण्यातील हूकस्टेप करताना दिसत आहे.

Yogita Chavan

प्रतिक्रिया

योगिताचा हा डान्स व्हिडीओ चाहत्यांना आवडला असून त्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Yogita Chavan

प्रतिक्रिया

“खूप छान डान्स”, “उत्कृष्ट” अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी योगिताच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

Yogita Chavan

सक्रिय

योगिता सोशल मिडीयावर सतत सक्रिय असेत

Yogita Chavan

व्हिडीओ आणि फोटो

योगिता सतत व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची आईच्या आठवणीत भावुक पोस्ट