श्वेता तिवारीची संपत्ती जाणून व्हाल थक्क!

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

अभिनेता श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

Shweta Tiwari

‘सिंगल मदर’

दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर श्वेता ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे. 

Shweta Tiwari

कोट्यवधींची माया

श्वेता मालिका, सिनेमे आणि जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधींची माया कमवते.

Shweta Tiwari

नेटवर्थ

श्वेता तिवारी हिची नेटवर्थ 81 कोटी रुपये आहे.

Shweta Tiwari

आलिशान घर

श्वेताचं मुंबईतील कांदिवली येथे एक आलिशान घर आहे.

घर

श्वेताने अनेक महागड्या वस्तूंनी घर सजवलं आहे.

महागड्या गाड्या

श्वेता हिच्याकडे Audi A4, Hyundai Santro आणि BMW 7 Series 730LD यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.

राखीच्या संकट काळात तिला मिळाली सलमान खानची मोलाची मदत