तुमच्या मेंदूला आहे ब्रेकची गरज! कोणत्या संकेतावरून समजाल?

कार्तिक पुजारी

मानसिक

अनेकदा तुम्ही एकाच प्रकारचे काम करत राहता. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवू लागतो.

Tension Removing Remedy | esakal

ब्रेक

तुम्हाला देखील मानसिक थकवा जाणवत असेल तर समजून घ्या तुमच्या मेंदूला ब्रेक घेण्याची गरज आहे

tension

ताळमेळ

तज्ज्ञानुसार, मानसिक थकव्यामुळे तुम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये ताळमेळ ठेवू शकत नाही

tension

थकवा

चिडचिडपणा वाढणे, विनाकारण तणाव वाटणे हे मानसिक थकवा आल्याचे लक्षण आहे

tension

संकेत

झोप न येणे, अशक्तपणा जाणवणे आणि शारीरिक थकवा जाणवणे हे मानसिक थकव्याचे संकेत आहेत

tension

धोकादायक

मानसिक थकव्याला दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. यामुळे नर्वस सिस्टिम डॅमेज होऊ शकते

tension

सुट्टी

त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही ब्रेक घेणे आवश्यक आहे. काही दिवस तुम्ही कामातून सुट्टी देखील घेऊ शकता

tension

जस्टिन बिबरने अंबानींच्या कार्यक्रमासाठी किती पैसे घेतले?