Yashwant Kshirsagar
महाभारतातील कौरव-पांडवांच्या अशा काही गोष्टी आहेत, ज्या आजही सांगितल्या आणि एेकल्या जातात.
असे सांगितले जाते की, युधिष्ठराने महिलांना शाप दिला होता तो आजही महिलांचा पिच्छा सोडत नाही.
तेव्हापासून असे मानले जाते की युधिष्ठाराच्या शापामुळेच महिला कोणतीही गोष्ट लपवून ठेवू शकत नाहीत.
पण ब-याचदा काही गोष्टी गुप्त ठेवण्यात महिलाच नाही तर पुरुष देखील असफल होतात.
पण कलियुगात महिलांच्या पोटात काही गोष्टी राहत नाहीत.
एक प्रकारे ही एखाद्याच्या व्यक्तिमत्वातील कमरता देखील मानली जाते.
एखादी गोष्ट गुप्त न ठेवण्यात महिला नाही तर पुरुषही आघाडीवर आहेत. पोटात आहे ते ओठांवर आल्याशिवाय राहत असे पुरुषांच्या बाबतीतही घडते.