T20 World Cup: 'हे' संघ खेळणार सेमीफायनल, युवराजची भविष्यवाणी

प्रणाली कोद्रे

टी20 वर्ल्डकप 2024

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा 1 ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे.

T20 World Cup Trophy | X/ICC

अँबेसिडर

या स्पर्धेसाठी भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगला ब्रँड अँबेसिडर करण्यात आले आहे.

Yuvraj Singh | T20 World Cup | X/ICC

युवराज सिंग

यावेळी आयसीसीशी बोलताना युवराजने आगामी टी20 वर्ल्डकपबाबत अनेक अंदाज व्यक्त केले आहेत.

Yuvraj Singh | X/ICC

सेमीफायनल

त्याने कोणते चार संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात, हे देखील सांगितले आहे.

Yuvraj Singh | X/ICC

चार संघ

युवराजने सांगितले की भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचू शकतात.

Team India | Sakal

कोण मारणार 6 चेंडूत 6 षटकार?

याशिवाय युवराजने या टी20 वर्ल्डकपमध्ये 6 चेंडूत 6 षटकार कोण मारू शकतं, यावरही अंदाज व्यक्त केला आहे.

Yuvraj Singh | T20 World Cup | X/ICC

युवीचं उत्तर

युवराजच्या मते हार्दिक पांड्या 6 चेंडूत 6 षटकार मारू शकतो.

Hardik Pandya | Sakal

हुकमी एक्का

तसेच युवराज म्हणाला, भारतासाठी सूर्यकुमार यादव हुकमी एक्का ठरू शकतो.

surya kumar yadav | Sakal

युवराज T20 World Cup 2024 चा अँबेसिडर, 'या' खेळाडूंनाही मिळालाय मान

yuvraj singh | Sakal