अमृताच्या अभिनयाची झाकीर खानला भुरळ

Anuradha Vipat

अमृता खानविलकर

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती अमृता खानविलकरच्या " लुटेरे " या वेब सीरिजची

Amruta khanvilkar

स्थान निर्माण

अमृताने कायम आव्हानात्मक भूमिका साकारून बॉलिवुडमध्ये देखील आपलं स्थान निर्माण केलं आहे.

Amruta khanvilkar

प्रेक्षकांना मोहित केलं

" लुटेरे " सारख्या वेब सीरिज मधून तिने " अविका " ही भूमिका साकारून प्रेक्षकांना मोहित केलं आहे.

Amruta khanvilkar

अभिनयाची भुरळ

आता तिच्या अभिनयाची भुरळ चक्क कॉमेडियन अभिनेता झाकीर खान याला देखील पडली आहे.

Amruta khanvilkar

अभिनयाचं कौतुक

झाकीरने नुकताच तिचा वेब शो बघून सोशल मीडिया वरून तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

Amruta khanvilkar

" लुटेरे " सारखा शो

झाकीरने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करून म्हटलं आहे की " लुटेरे " सारखा शो बघण उत्कंठावर्धक आहे आणि आता शिपमध्ये सोडा जहाजात बसण्याआधी होडीत बसण्यासाठी सुद्धा 10 वेळा विचार करेन ! माझी आवडती "अमृता खानविलकर" हिने शो मध्ये कमाल केली आहे

Amruta khanvilkar

‘चोली के पिछे’च्या रिक्रिएशनवर इला अरुण नाराज