मोठा पैसा झाला खोटा...!!

वृत्तसंस्था
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

भारताच्या आर्थिक इतिहासातील महत्वपूर्ण पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी उचलले आणि पाचशे, हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद ठरविल्या. काळा पैसा आणि बनावट चलनाला पायबंद घालण्यासाठी हा सर्वात जालीम उपाय ठरणार आहे. भारताच्या आर्थिक क्षेत्रात या निर्णयाने जणू भूकंपच झाला आहे. त्याचे पडसाद येत्या काळात उमटत राहतील. 

आपल्याला काय वाटते मोदी यांच्या निर्णयाबद्दल? 
काय परिणाम होतील भारतीय अर्थव्यवस्थेवर या निर्णयाचे?
काळा पैसा खरेच बाहेर निघेल की दोन हजार रूपयांच्या नोटेमुळे तो वाढेल?
वैयक्तिक पातळीवर या निर्णयाला कसे सामोरे जाल?

आम्हाला कळवा प्रतिक्रियांमध्ये...
सविस्तर कळवा webeditor@esakal.com वर
Subject मध्ये लिहाः Notes
 
Web Title: Rs. 500 And Rs. 1,000 currency Notes Being Discontinued