पेनिन्सुला लॅंडकडून गहुंजेत 150 कोटींच्या मालमत्तांची विक्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई - बांधकाम क्षेत्रातील पेनिन्सुला लॅंड लिमिडेट या विकसक कंपनीने पुण्याजवळील गहुंजे येथे सुरू केलेल्या ‘ॲड्रेस वन’ अर्फोडेबल लक्‍झरी हाउसिंग प्रकल्पात १५० कोटींच्या मालमत्तांची विक्री केली आहे. एकूण ९०० सदनिकांपैकी ७० टक्के सदनिकांची विक्री झाल्याचे पेनिन्सुला लॅंड लिमिटेडच्या विक्री विभागाचे संचालक नंदन पिरामल यांनी एका प्रसिद्धिपत्रकात 
म्हटले आहे. 

मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर पुण्याच्या दिशेने एमसीए क्रिकेट स्टेडियमच्या पुढे ‘ॲड्रेस वन’ ५० एकरांवर विस्तारलेला आहे. या प्रकल्पात वन बीएचकेपासून 
थ्री बीएचकेपर्यंतच्या सदनिका असून त्यांची किंमत १८ लाख रुपयांपासून असून, यात मुद्रांक शुल्क, नोंदणी आणि इतर करांचा समावेश आहे. ‘ॲड्रेस वन’ला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: 150 crore rupees property sailing by peninsula land