तीस चिनी कंपन्या ‘बीजीबीएस’मध्ये सहभागी होणार

पीटीआय
बुधवार, 10 जानेवारी 2018

कोलकता - आगामी बंगाल जागतिक व्यवसाय परिषदेमध्ये (बीजीबीएस) चीनमधील तीस कंपन्या सहभाग नोंदविणार असल्याची माहिती चीनचे काउन्सिल जनरल मा झांझुआ यांनी सांगितले. तीस कंपन्यांमधील दहा कंपन्यांची बीजीएसमधील सहभागाची पहिलीच वेळ असल्याचे झांझुआ यांनी सांगितले. चीन पूर्व भारतात विशेषत: बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय बांधणी करणार असल्याचे झांझुआ म्हणाले.

Web Title: arthavishwa news 30 china company involve in bgbs