आठ भारतीयांना दुबईत जॅकपॉट

पीटीआय
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

दुबई - अबुधाबीमध्ये आयोजित मेगा राफल ड्रॉमध्ये दहा लोकांनी प्रत्येकी १० लाख दिऱ्हम (सुमारे १.७८ कोटी रुपये) बक्षीस रक्कम जिंकण्यात यश मिळविले. यामध्ये आठ भारतीयांचा समावेश आहे. १० विजेत्यांपैकी एक कॅनडाचा, तर दुसरी महिला विजेती फिलिपिनाची आहे. 

ही भव्य तिकीट सोडत गुरुवारी अबुधाबी इंटरनॅशनल विमानतळावर आयोजित केली गेली होती. रोख रकमेचे पुरस्कार आणि स्वप्नवत लक्‍झरी गाड्यांसाठी सर्वांत मोठा आणि दीर्घकाळ चालणारा संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानीतील हा मासिक राफल ड्रॉ आहे.

Web Title: arthavishwa news 8 indian jackpot in dubai