आधारची माहिती सुरक्षित - चौधरी

पीटीआय
गुरुवार, 20 जुलै 2017

नवी दिल्ली - प्राधिकरणाकडून (यूएआयडीआय) आधार कार्डची माहिती सुरक्षित असल्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी लोकसभेमध्ये सांगितले. केंद्र व राज्य सरकारांच्या २१० संकेतस्थळांवर लाभार्थ्यांची वैयक्तिक माहिती व आधार नंबर प्रसिद्ध केले असल्याची माहितीही चौधरी यांनी दिली. बनावटगिरी रोखण्यासाठी आधारला पॅन कार्ड जोडणे आवश्‍यक असल्याचेही चौधरी म्हणाले.

Web Title: arthavishwa news aadhar card information secure