अलाहाबाद बॅंकेची व्याजदर कपात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील अलाहाबाद बॅंकेने कर्जदरात ०.४५ टक्के कपात केली आहे. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला असून, त्यांचा कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. बॅंकेने बेस रेट आणि बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट(बीपीएलआर)मध्ये ०.४५ टक्के कपात केल्याचे आज जाहीर केले. बॅंकेने बेस रेट ९.६० टक्‍क्‍यांवरून ९.१५ टक्‍क्‍यांवर आणला आहे. याचवेळी बीपीएलआर १३.८५ टक्‍क्‍यांवरून १३.४० टक्‍क्‍यांवर आणला आहे. सुधारित दर २ एप्रिलपासून लागू होणार आहेत.

Web Title: arthavishwa news allahabada bank interest rate decrease