अपोलो मायक्रो सिस्टिम्सची १५६ कोटींची समभाग विक्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मुंबई - संरक्षण सामग्री, अंतराळ आणि अंतर्गत सुरक्षाविषयक तंत्रज्ञान पुरवठा करणाऱ्या अपोलो मायक्रो सिस्टिम्स प्राथमिक बाजारात समभाग विक्रीची योजना (आयपीओ) आणली आहे. आयपीओतून कंपनी १५६ कोटींचा निधी उभारणार आहे. येत्या १० जानेवारीला इश्‍यू खुला होणार असून, १२ जानेवारी रोजी बंद होईल. 

Web Title: arthavishwa news apolo muicro system 156 crore rupees shares sold