चंदा कोचर यांना संचालकांचा विरोध

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नवी दिल्ली - पदाचा गैरवापर करून व्हिडिओकॉन समूहाला तीन हजार कोटींचे कर्ज दिल्या प्रकरणी ‘आयसीआयसीआय’ बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) चंदा कोचर यांच्यावर विश्‍वास दाखवणाऱ्या बॅंकेच्या संचालक मंडळामध्ये आता कोचर यांच्या नेतृत्वावरून मतभेद झाले आहे. बॅंकेच्या स्वतंत्र संचालकांनी कोचर यांना विरोध केला आहे. कर्ज प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोचर यांनी प्रमुखपदावर राहू नये, अशी मागणी संचालकांनी केली आहे.

या आठवड्यात संचालकांची बैठक होणार असून त्यात चंदा कोचर यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. कोचर यांचा कार्यकाल ३१ मार्च २०१९ रोजी पूर्ण होणार आहे. 

Web Title: arthavishwa news chanda kochhar director oppose