‘अलाहाबाद बॅंके’वर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मुंबई - बुडीत कर्जप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने आता ‘अलाहाबाद बॅंके’च्या विरोधात कारवाई (प्रॉम्ट करेक्‍टीव्ह ॲक्‍शन) करण्यास सुरवात केली आहे. बॅंकेच्या बुडीत कर्जांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने ही कारवाई सुरू केली आहे. यामुळे आता बॅंकेच्या नव्याने कर्ज वितरण करण्यावर तसेच लाभांश वितरणावर निर्बंध येतील. या कारवाईमुळे आज मुंबई शेअर बाजारात ‘अलाहाबाद बॅंके’च्या शेअरने इंट्राडे व्यवहारात ७०.४ रुपयांची नीचांकी पातळी गाठली.

Web Title: arthavishwa news crime o9n alahabad bank