गणेश चतुर्थीनिमित्ताने ‘डेल’च्या खास ऑफर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे - ‘डेल’ने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने विशेष ऑफर जाहीर केल्या आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन ‘डेल’ने आपल्या इन्स्पिरिऑन लॅपटॉप, डेस्कटॉप आणि ऑल-इन-वनच्या मालिकेवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. येत्या २९ ऑगस्टपर्यंत ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. या काळात डेल नोटबुक, डेस्कटॉप आणि ऑल-इन-वनच्या खरेदीवर ग्राहकांना दोन हजार रुपयांपर्यंत शॉपिंग व्हाउचर; तसेच ५९९९ रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त वॉरंटीचा लाभ घेता येऊ शकेल.

Web Title: arthavishwa news dell special offer for ganesh chaturthi