‘लाइफ रिपब्लिक’मध्ये ‘द ग्रेट इयर एंड सेल’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

पुणे - कोलते-पाटील डेव्हलपर्सने १५ ते १७ डिसेंबर या काळात पुण्यातील हिंजवडी येथील ‘लाइफ रिपब्लिक’ टाउनशिपमध्ये ‘द ग्रेट इयर एंड सेल’ सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत फ्लॅट खरेदीदारांना आकर्षक किमतींचा लाभ मिळणार आहे. या तीन दिवसांत खरेदीदारांना घराच्या ताब्यानंतर १२ महिने भाड्याचे खात्रीशीर उत्पन्न, आयफोन ७ (फक्त २ बीएचकेवर), दुबईची सहल, फ्लोअर राइज नाही, फ्लेक्‍झिबल पेमेंट प्लॅन्स, फक्त ३.५ टक्के स्टॅंप ड्यूटी, खास लोकेशन निवडीचे शुल्क नाही, रु. २५ लाखांपर्यंतचा गृह विमा, रु. २५ लाखांपर्यंतचा अपघात विमा व मोफत गृहकर्ज साह्य यांसारख्या १० ऑफर मिळणार आहेत.

Web Title: arthavishwa news the great year and sale in life republic