‘हिरो मोटोकॉर्प’ची विक्रमी विक्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे - हिरो मोटोकॉर्प लि. या कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ७५ लाख ९० हजार मोटरसायकल आणि स्कूटरची विक्रमी विक्री नोंदविली आहे. आजवर दुचाकी उत्पादक क्षेत्रातील विक्रीचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात कंपनीने ७५,८७,१३० वाहनांची आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक वार्षिक विक्री केली आहे. याद्वारे १४ टक्के व्यवसायवृद्धी (एकत्रित) झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०१६-२०१७) दुचाकी विक्रीचा हा आकडा ६६,६४,२४० युनिट्‌स होता.

Web Title: arthavishwa news hero motocorp limited vehicle sailing