होंडातर्फे बेस्ट डील आउटलेटचे उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

पुणे - होंडा मोटारसायकल ॲण्ड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे येथील गगन विंग्ज होंडा येथे दोनशेव्या ‘बेस्ट डील’चे उद्‌घाटन झाले. होंडा टू व्हीलर्स इंडियाने ‘बेस्ट डील’ या प्रमाणित प्री-ओन्ड आउटलेटची संकल्पना सर्वप्रथम आणली. प्री-ओन्ड टू-व्हीलर्सची ही पहिली रिटेल सुविधा आहे. जुनी टू व्हीलर देऊन नवीन प्री-ओन्ड होंडा टू व्हीलर घेता येऊ शकते. ग्राहकांना दोन मोफत सर्व्हिस, सहा महिने वॉरंटी व आफ्टर सेल सेवा दिली जाते.

पुणे - होंडा मोटारसायकल ॲण्ड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे येथील गगन विंग्ज होंडा येथे दोनशेव्या ‘बेस्ट डील’चे उद्‌घाटन झाले. होंडा टू व्हीलर्स इंडियाने ‘बेस्ट डील’ या प्रमाणित प्री-ओन्ड आउटलेटची संकल्पना सर्वप्रथम आणली. प्री-ओन्ड टू-व्हीलर्सची ही पहिली रिटेल सुविधा आहे. जुनी टू व्हीलर देऊन नवीन प्री-ओन्ड होंडा टू व्हीलर घेता येऊ शकते. ग्राहकांना दोन मोफत सर्व्हिस, सहा महिने वॉरंटी व आफ्टर सेल सेवा दिली जाते. कंपनीचे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘‘बेस्ट डीलच्या माध्यमातून विश्‍वासार्ह प्री-ओन्ड टू-व्हीलर्स ग्राहकांना किफायतशीर दरात खरेदीची संधी मिळते.’’

Web Title: arthavishwa news honda best deal outlet