व्याजदर कपातीची शक्यता धूसर

पीटीआय
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील पतधोरण समितीची दोन दिवसीय बैठक बुधवारपासून सुरू झाली. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी आहे.  पतधोरण आढावा बैठकीतील निर्णय उद्या (गुरुवार) रिझर्व्ह बॅंकेकडून जाहीर होतील. चालू आर्थिक वर्षातील हा पहिलाच द्वैमासिक पतधोरण आढावा आहे.

Web Title: arthavishwa news interest rate decrease reserve bank