‘सार्वभौमत्व टिकविण्यास क्षेपणास्त्रे सक्षम’

यूएनआय
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सोल - आमची अण्वस्त्रे ही अत्यंत शक्तीशाली असून, उत्तर कोरियाची सार्वभौमत्व टिकविण्यास ती सक्षम आहेत, असे विधान उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी केले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘फक्त एकच गोष्टीचा परिणाम होईल,’ असे विधान करत उत्तर कोयिरावर हल्ल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिल्यानंतर किम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कोरिया आणि ईशान्य आशियातील शांतता आणि सार्वभौमत्व टिकविण्यासाठी आमची अण्वस्त्रे सक्षम आहेत. अनेक निर्बंध घातली तरी देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, असे किम यांनी म्हटले आहे. 

Web Title: arthavishwa news missile