‘एमआरएआय’ची आंतरराष्ट्रीय परिषद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई - धातूंवरील पुनर्प्रक्रिया उद्योगातल्या संधीविषयी मेटल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडियाची (एमआरएआय) पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद गोवा येथे होणार आहे. १८ आणि १९ जानेवारी रोजी होणाऱ्या या परिषदेला उद्योगमंत्री सुरेश प्रभू, पोलाद सचिव डॉ. अरुणा शर्मा, निती आयोगाचे सदस्य, धातू उत्पादकांच्या स्थानिक, तसेच आंतरराष्ट्रीय संघटना, उद्योजक असे जवळपास एक हजार प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे एमआरएआयने म्हटले आहे.

Web Title: arthavishwa news mrai international conferance