वनप्लस ५ बाजारात दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - आकर्सक ऑफर्ससह वनप्लस ५ मोबाईल १९ सप्टेंबर रोजी बाजारात दाखल झाला. वनप्लस ५ च्या सुलभ खरेदीसाठी कंपनीने जागतिक मोबाइल तंत्रज्ञान कंपनी वनप्लसने इलेक्‍ट्रॉनिक वितरण साखळी कंपनी असलेल्या क्रोमाशी भागीदारी जाहीर केली आहे. 

१९ सप्टेंबरपासून वनप्लस ५ अहमदाबादमधील देवकक मॉल, मुंबईतील बेलापूर, लोअर परेल येथील फिनिक्‍स मॉल व वसुंधरा (जूहू), हैदराबादेतील जुबली हिल्स, पुण्यातील पिंपरी, दिल्लीतील साउथ एक्‍स काणि डीएलएफ मेगा मॉल, चेन्नईतील फिनिक्‍स मार्केट सिटी आणि बंगळूरमधील इंद्राप्रस्थ या दहा ठिकाणी हे फोन ऑफलाइन उपलब्ध असतील. या भव्य पदार्पणाचा भाग म्हणून लकी ड्रॉ, सध्याच्या वनप्लस ५ धारकांना फ्री फ्लीप कव्हर आणि नवा वन प्लस ५ मोबाईल खरेदी करणाऱ्यांना वनप्लसकडून फ्री बुलेट व्ही इअरफोन आदी ऑफर्स सुरवातीच्या काही ग्राहकांना देण्यात येणार आहेत. क्रोमाबरोबरच वनप्लसची उत्पादने ऑनलाइन भागीदार amazon.in आणि oneplusstore.in वरही उपलब्ध असणार आहेत.

Web Title: arthavishwa news oneplus 5 mobile in market