परवाना हस्तांतरासाठी ‘आर इन्फ्रा’ आयोगाकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

मुंबई - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडने वीज वितरण आणि पारेषण परवाना हस्तांतर प्रक्रियेसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे मंगळवारी अर्ज केला. 

अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला हा परवाना हस्तांतराची मंजुरी मिळावी, याकरिता आर इन्फ्राने ही प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांत वितरण आणि पारेषण व्यवसायाचा ताबा अदानीमार्फत घेतला जाणे अपेक्षित आहे. यात स्टॉक एक्‍सचेंजशीही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आर इन्फ्रा आणि अदानी यांच्यात झालेल्या करारानुसार संपूर्ण व्यवहार १३ हजार २५१ कोटींचा आहे.

Web Title: arthavishwa news R Infra Commission for transfer of license